हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

Feb 16, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)*

*प्रेरणादायी बोल*

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ लावू शकतो..त्यामुळे यावर खूप खोल चिंतन मनन आवश्यक आहे..स्वामीं आपणच चिंतन मनन करून घ्या..सर्वप्रथम आपण सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारणे आवश्यक आहे की माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? कदाचित यांवर विचार केला नसेल तर आता यावर विचार करा..ध्येय हे कोणतेही असू शकते.. माझं ध्येय असेल खूप पैसे कमविणे.. यात वाईट काही आहे का ? नाही ..पण खूप पैसे कशा साठी हे सुद्धा स्पष्ट असावे..त्या साठी काय करणार हे निश्चित असावे…या साठी आपले मार्गदर्शक कोण आहेत..कुणाच्या पावलावर पाऊल आपण टाकणार आहोंत..हे खूप महत्त्वाचे.. आपला आदर्श श्रीमंत व्यक्ती असणार हे निश्चित..पण व्यक्ती श्रीमंत कशी झाली ? कष्ट करून की अनीती ने..त्या व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश केवळ पैसे कमविणे आहे की मिळालेल्या पैशाचा वापर..सर्वांच्या हितासाठी करतो..हे महत्वाचे..कदाचित आपल्या मनात येईल की मी पैसे कमवून समाज हित का करू ? समाज हित म्हणजे केवळ दानधर्म नसून.. आपल्या कर्मातील नीतिमत्ता ही सुद्धा समाज सेवाच आहे..म्हणजेच आपला आदर्श हा असाच असावा जो समाजहित कारी असेल..नाही तर आपले धेय्य कदाचित तातपुरते साध्य होईल पण ते अखंड यश नक्कीच नसेल..त्यात यशाचा सुवास नसेल..स्वामीं ना भूषणावह नसेल.. थोडक्यात अश्याच व्यक्तीच्या पाऊलावर पाऊल टाकूया ज्यांच्या यशाच्या प्रवासाची दिशा ही सर्वसमावेशक असेल.. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपले प्रत्येक कर्म हे स्वामीं सेवा बनते..स्वामीं ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होते..धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

सच्ची पितृ पूजा

हर साल हम पितृ पूजा करते है.. हमारी संस्कृति में साल में १६ दिन हमारे पूर्वजों  की पूजा के लिए दिए है.. यह हमारे पूर्वजों  के प्रति सदभावना व्यक्त करने का दिन... सचमें हमारे पूर्वजोंने कितना विचार पूर्वक यह सब बनाए है..सचमें यह सब देखने के बाद गर्व होता है.. लेकिन कुछ...

श्री महालक्ष्मी पूजा

भाई और बहनो  आप सभी को नमस्कार ! हम सभी लोग अभी श्री गणपति बाप्पा और  साथ में कुछ लोग श्री महालक्ष्मी की भी पूजा कर रहे... सभी तरफ खुशियों का वातावरण है... या सभी पूजा पाठ जब देखता हु... उसके पीछे अपने पूर्वजों  की जो धारणा थी बहोत ऊँची थी... गणपति के साथ... श्री...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इनका जन्म ५ सितम्बर १८८८  को तिरुत्तनी गांव जो  चित्तोर जिल्हे में  तमिळनाडू राज्य में हुवा था | उन्होंने अपनी शिक्षा दर्शनशास्त्र में M.A. किया | उन्होंने शिक्षा पूरी होने के बाद साहयक प्रोफेसर का काम मद्रास प्रेसि डेंसी कॉलेज में और बाद में...

गजानन महाराज चरित्र दर्शन ३

गजाजन महाराज बोल रहे है - यह सम्पूर्ण सृष्टि ब्रम्ह व्याप्त है... यहाँ मैला या शुद्ध ऐसा कोई भेद नहीं   श्री गजानन महाराज जी ने भोजन किया यह हम ने दूसरी लीला में देखा... अब श्री महाराज जी का भोजन ख़त्म होने के बाद...उनको पीने के लिए  पानी चाहिए...यह विचार बंकटलाल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला-2

श्री बंकटलाल अग्रवाल जी बोले हमारा शेगांव धन्य है... ब्रम्हांड नायक योगिराज शेगांव  में आये। ..!! हमने प्रथम लीला में देखा ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कूड़े में फेंके हुवे फेके हुंए थाली से चावल के शीत उठाकर खा रहे थे ! अभी यह जो दृश्य है वह आने जाने वाले लोग...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय - ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ...

श्री दास गणू महाराज

इनका नाम श्री गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे उनको हम सब श्री दास गणू महाराज जी के नाम से जाने जाते है | उनका जनम शके १७८९, पौष शुद्ध एकादशी (दि.०६ /०१/१८६८) को हुवा था | उनका घर का आर्थिक स्तर बहोत अच्छा था | उनकी शिक्षा ४ तक हुवी थी | वे सदैव आनंदी एवं हसत मुख रहते थे |...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १

खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र...

श्री गजानन महाराज प्रथम दर्शन लीला

परब्रम्ह श्री गजानन महाराज कुछ न बोलके भी हमे बता रहे है " अन्न ही परब्रम्ह है" श्री गजानन महाराज लीला - शेगांव में एक देवीदास पातुरकर नाम के गृहस्थ रहते थे ! वह मठाधिपति थे ! एक दिन उनके लड़के की ऋतु शांति का विधी घर मे थी उस वजह से उन्होंने अनेक लोगोंको को भोजन करने...