स्वामीं नाम आणि आपले जीवन

Feb 3, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)*

*आजचे चिंतन-मनन*

नाम घ्यावे,नाम द्यावे !
नाम सांगावे, नाम ऐकावे !
नाम पुजावे,नाम भजावे !
अवघे जीवन करावे नाममय !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात सातत्य ठेवतो..तेव्हा नामाचा महिमा अनुभवास येतो..जर आपणस नामाची अनुभूती हवी असेल तर नाम घ्या..कोणतेही नाम घ्या…असे नाही की अमुकच नाम घ्यावे..कोणतेही नाम घ्यावे..नामावर मनाल स्थिर करा…नाम द्यावे..इथे आपणस वाटते की इतरांना नाम दयाचे आहे..असे नाही तर आपल्या मनाला, विचारांना खाद्य द्यावे कशाचे तर नामाचे.. रोज जेवतो..तसे मनाला ही खाद्य हवे आहे कोणते..नामाचे..मनाला नाम रुपी सेवेचे खाद्य द्या..नाम सांगावे.. इथे आपणस वाटते की इतरांना नाम घेण्यास सांगायचे आहे..असे नाहीये..आपल्या मनाला सांगा आता बाकी काही आवश्यकता नाही..स्वामीं नामच सर्व काही आहे..आता किती दिवस ही सेवा करू की ती करू..नको नको आता फक्त मनाला एकच ध्यास लागावा..यासाठी स्वामीं नाम घ्यावे..नाम ऐकावे..काय ऐकावे हे सुद्धा आपणस इथे स्वामीं समज देत आहेत.. स्वामीं नाम ऐका.. स्वामीं चरित्र ऐका.. स्वामीं महिमा ऐका.. आपण दिवसाची सुरुवात कशाने करतो..सकाळी उठले की काय ऐकतो..सकारात्मक विचार ऐकणे हे सुद्धा स्वामीं नामच..म्हणजेच असे ऐका ज्याने आपली चेतना उंचावेल..बाकी काही नाही ऐकता आले तर..स्वतः स्वामी नाम घ्या आपल्याला ऐकू येईल त्या आवाजात..तेच श्रवण करा…नाम पुजावे.. इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो..नामाची पुजा करायची म्हणजे काय..आता एक उदाहरण पहा आपण काय जपतो, कशाची पुजा करतो..दिवस रात्र आपण कष्ट करतो..पैसे कमवण्यासाठी..म्हणजेच एक प्रकारे पूजा करतो..पैसे आवश्यक आहेतच..आता मग स्वामी नामाची पुजा कशी करावी..ज्याप्रमाणे आपण नेहमी पैसे कमी होऊ नये या साठी प्रयत्न करतो..त्याचप्रमाणे ” स्वामी नामाची पुजा करा” स्वामी नामाचा विसर होणार नाही, जसा पैसे महत्वाचे तसे आपल्या जीवनात नामाला महत्व द्या..जसा पैसे वाढतात तसे आपल्या जीवनात नामाचे महत्त्व वाढावे..ही एकच अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनातून कमी करू शकत नाही..नाम असे जपा की शेवटचा श्वास हा स्वामी नामाचाच असेल..या साठी रोज स्वामीं नाम घ्या..नाम भजावे.. नाम भजावे म्हणजे आपल्या मुखाने स्वामीं नाम घ्या..बाकी वायफळ बडवड करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या जिभेला स्वामीं नामाची गोडी द्या..पहा जेव्हा जिभेला ही सवय लागेल तेव्हा प्रत्येक परिस्थितीत स्वामीं नामच येईल..आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामीं नाममय बनवू..इथे आपल्या मनात येते असे कसे.. अहो जेव्हा आपल्या मनात हा भाव निर्माण होईल स्वामीं नाम सेवा ( इतर कोणतेही नाम) ही सेवा स्वयंपूर्ण सेवा आहे..आता बाकी कोणती सेवेची आवश्यकता नाही..हे जेव्हा आपल्या अंतर्मनात कोरले जाईल…स्वामीं नामच आपल्या।मुखातून येईल..स्वामीं भजन होईल..प्रत्येक कर्म स्वामीं सेवा वाटेल तेव्हाच आपले जीवन स्वामीं मय होणार आहे..या साठी आपणस रोज स्वामीं नाम सेवा करायची आहे..स्वामीं ना प्रार्थना करायची आहे..नक्कीच स्वामीं कृपा होत आहे..आपले जीवन स्वामीं मय होत आहे..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

सच्ची पितृ पूजा

हर साल हम पितृ पूजा करते है.. हमारी संस्कृति में साल में १६ दिन हमारे पूर्वजों  की पूजा के लिए दिए है.. यह हमारे पूर्वजों  के प्रति सदभावना व्यक्त करने का दिन... सचमें हमारे पूर्वजोंने कितना विचार पूर्वक यह सब बनाए है..सचमें यह सब देखने के बाद गर्व होता है.. लेकिन कुछ...

श्री महालक्ष्मी पूजा

भाई और बहनो  आप सभी को नमस्कार ! हम सभी लोग अभी श्री गणपति बाप्पा और  साथ में कुछ लोग श्री महालक्ष्मी की भी पूजा कर रहे... सभी तरफ खुशियों का वातावरण है... या सभी पूजा पाठ जब देखता हु... उसके पीछे अपने पूर्वजों  की जो धारणा थी बहोत ऊँची थी... गणपति के साथ... श्री...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इनका जन्म ५ सितम्बर १८८८  को तिरुत्तनी गांव जो  चित्तोर जिल्हे में  तमिळनाडू राज्य में हुवा था | उन्होंने अपनी शिक्षा दर्शनशास्त्र में M.A. किया | उन्होंने शिक्षा पूरी होने के बाद साहयक प्रोफेसर का काम मद्रास प्रेसि डेंसी कॉलेज में और बाद में...

गजानन महाराज चरित्र दर्शन ३

गजाजन महाराज बोल रहे है - यह सम्पूर्ण सृष्टि ब्रम्ह व्याप्त है... यहाँ मैला या शुद्ध ऐसा कोई भेद नहीं   श्री गजानन महाराज जी ने भोजन किया यह हम ने दूसरी लीला में देखा... अब श्री महाराज जी का भोजन ख़त्म होने के बाद...उनको पीने के लिए  पानी चाहिए...यह विचार बंकटलाल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला-2

श्री बंकटलाल अग्रवाल जी बोले हमारा शेगांव धन्य है... ब्रम्हांड नायक योगिराज शेगांव  में आये। ..!! हमने प्रथम लीला में देखा ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कूड़े में फेंके हुवे फेके हुंए थाली से चावल के शीत उठाकर खा रहे थे ! अभी यह जो दृश्य है वह आने जाने वाले लोग...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय - ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ...

श्री दास गणू महाराज

इनका नाम श्री गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे उनको हम सब श्री दास गणू महाराज जी के नाम से जाने जाते है | उनका जनम शके १७८९, पौष शुद्ध एकादशी (दि.०६ /०१/१८६८) को हुवा था | उनका घर का आर्थिक स्तर बहोत अच्छा था | उनकी शिक्षा ४ तक हुवी थी | वे सदैव आनंदी एवं हसत मुख रहते थे |...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १

खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र...

श्री गजानन महाराज प्रथम दर्शन लीला

परब्रम्ह श्री गजानन महाराज कुछ न बोलके भी हमे बता रहे है " अन्न ही परब्रम्ह है" श्री गजानन महाराज लीला - शेगांव में एक देवीदास पातुरकर नाम के गृहस्थ रहते थे ! वह मठाधिपति थे ! एक दिन उनके लड़के की ऋतु शांति का विधी घर मे थी उस वजह से उन्होंने अनेक लोगोंको को भोजन करने...