वास्तू दोष निवारण प्रार्थना

Mar 11, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण एक प्रकारे नकारात्मक वातावरण तयार करतो.. पहा आपण म्हणतो वास्तू नेहमी काय म्हणते तथास्तु.. मग जेव्हा आपण म्हणतो आमच्या किंवा इतर कुणाच्या हि वास्तूत दोष आहे तेव्हा वास्तू काय म्हणेल.. म्हणजेच आपले विचार बदला..आपल्या बोलण्याची पद्धती बदला नक्कीच आपणस प्रत्येक वास्तू हि चांगलीच दिसेल कारण जशी दृष्टी वा विचार तशी सृष्टी आपण आपल्या जीवनात निर्माण करतो.. आता आपल्या विचारातील दोष घालवायचा आहे.. चला तर मग त्यासाठी रोज आपल्या घरात रोज हि प्रार्थना करूया.. पहा कसे बदल घडतात.. ..!

प्रार्थना – हे वास्तू देवता आज पर्यंत तू आम्हाला.. ऊन वारा , पाऊस , थंडी या पासून आमचे रक्षण केले त्याबद्दल धन्यवाद.. आम्हाला निवारा दिलास त्याबद्दल धन्यवाद.. आज पर्यंत माझ्यातील अज्ञान मुळे मी काही नकारात्मक तुझ्याविषयी बोललो असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ कर.. तू तर पवित्रच आहेस पण आमचे मन नको नको त्या शंका घेते त्याबद्दल आम्हाला माफ कर.. आज पर्यंत जसे आमचे रक्षण केलेस.. अशीच तुझी साथ आम्हाला लाभू दे..आजपर्यंत जशी तू अनेक पिढ्याना साथ दिलीस अशीच साथ इथून पुढे देत रहा.. धन्यवाद वास्तू देवता.. कोटी कोटी धन्यवाद..बोला शी स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...