खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

Feb 14, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)*

*प्रेरणादायी बोल*

जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. जर फळे हवी असतील तर पेरले पाहिजे.. पेरणी करण्यापूर्वी जामिनीची मशागत केली पाहिजे..नको असणारा कचरा काढावा लागेल…वेळोवेळी आवश्यक प्रमाणात पाणी द्यावे लागेल..आवश्यकते नुसार खते द्यावी लागतील.. योग्य वेळी पीक काढावे लागेल..हेच स्वामीं आजच्या स्वामीं वाणीतून स्वामीं सांगत आहेत..आपल्या सर्वांना यश रुपी फळ हवे आहे..स्वामीं विचारत आहेत..सर्वप्रथम कष्ट कर…आधी आपल्या मनात जे विचार आहेत त्यांची मशागत कर..नको असलेल्या विचारांचा कचरा दूर कर..तो दूर कसा होईल तर चांगले वाचन, श्रवण केल्याने…नंतर बीज टाका..बीज कशाचे तुम्हाला काय करायचे आहे हे मनात निश्चित करा..त्याचा लिखित आराखडा बनवा..जसे मला पुढील एक वर्षात नवीन भाषा शिकायची आहे..मग त्या साठी आवश्यक ती माहिती तयार करा..कसे कसे नियोजन आवश्यक आहे..हे लिहून काढा..आता पेरणी सुरू करा..रोज संध्याकाळी चिंतन मनन करा..मी किती कष्ट घेतले..पाणी किंवा खते म्हणजे आपणस कोण कोण यात मार्गदर्शन करू शकतो ते शोधा..त्यांच्या कडून जे जे चांगले आहे..त्याचा वापर पाणी व कीटक नाशक म्हणून करा..म्हणजे आपले ज्ञान वाढेल..अज्ञान दूर होईल..वेळोवेळी आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याचे आत्म परीक्षण करा…कुठे कुठे कमतरता वाटते ती दूर करा..मनात विचार येईल थकलो।आता नको..खरंतर जेव्हा मन नको म्हणते..तो क्षण फार महत्वाचा कारण तेव्हा जर आपण थांबलो तर आपण यशापासून दूर जातो..मन नको म्हणत असेल तर अजून कष्ट करा..पहा..काही दिवसांत आपणस आपणस हवे असणारे यश आपल्या हातात येईल..तेव्हा हेच भाव ह्रदयातून प्रगट होतील.. धन्यवाद समर्था..कोटी धन्यवाद..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...

आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८) आजचे चिंतन-मनन हे मना ! आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !! क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची ! ही गुरूमाऊली !! www.SwamiVaani.com या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या...