हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

Feb 12, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८)

प्रेरणादायी बोल

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. यावंर आपण चिंतन मनन करायचे आहे हे खूप महत्वाचे आहे.. आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल कि जर स्वामीं कडून अपेक्षा करायची तर मग इतरांकडून अपेक्षा करायची नाही का? असे नाही अपेक्षा करायची नाही पण अपेक्षा भंग झाला तरी वाईट वाटून नाही घ्यायचे…पहा समजा आपण एखाद्या व्यक्तीला मदत करता, तिचा आदर करता, तिला हवे नको ते सर्व देता.. त्याचे कधीच मन दुखावत नाही.. पण हे सर्व करत असताना आपल्या मनात हे विचार असतील कि भविष्यात हि व्यक्ती मला मदत करेल.. तर हे विचार म्हणजे देवघेव करण्याचे विचार झाले.. पण आपण मनात कोणतेच विचार न ठेवता समोरच्या व्यक्तीला मदत करत असेल तर हे आपले निस्वार्थ कर्म झाले.. आता भविष्यात त्या व्यक्ती ने मदत केली तर स्वामींची इच्छा.. आणि जरी त्या व्यक्तीने आपणस भविष्यात मदत नाही केली तरी हि स्वामींची इच्छा आहे  हि समज आपणस ग्रहण करायची आहे.. कारण सर्वांना प्रेरणा देणारी तीच तर शक्ती आहे.. म्हणून आपणस जी काही अपेक्षा करायची आहे ती स्वामी कडून करायची आहे कारण स्वामी आपणस तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे.. कारण जे आपल्या साठी अयोग्य आहे ते स्वामी कधीच देत नाहीत .. जेव्हा  हा विचार आपल्या अंतर्मनात कोरला जातो.. तेव्हा आपणास कोणत्याच गोष्टीचे दुःख होत नाही… म्हणेजच आपला कधीच अपेक्षा भंग होत नाही.. कारण आपण जाणतो स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे..धन्यवाद स्वामी .. कोटी कोटी धन्यवाद… !


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...