आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८)

आजचे चिंतन-मनन

हे मना !
आता नको भीती कुणाची !
प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!
क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची !
ही गुरूमाऊली !!

www.SwamiVaani.com

या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या अंतर्मनात असते..जिचे रूपांतरण आपल्या जीवनात होत असते..जसे आपल्या मनात भीती किंवा वैचारिक काहूर असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो..मग अनके शारीरिक त्रास सुरू होतात..या साठी स्वामीं आपणस मनावर कार्य करण्यास सांगत आहेत..मनावर कार्य करण्याचा सोपा मंत्र..तारक मंत्र म्हणा..पहा आपल्यात विचारात, मनात किती बदल होतो..आपल्या पाठीशी स्वामीं ची शक्ती आहे पण आपण हे विसरलो आहोत.. यांचा विसर पडला की भीती , भय निर्माण होणारच.. ही भीती आपणस दूर करायची आहे..आपण जर सूक्ष्म विचार केला तर आपणस जाणवेल स्वामीं आपली कशी काळजी घेतात.. या साठी आपणस भक्ती भाव वाढवणे आवश्यक आहे..भक्ती भाव कसा वाढेल..रोज नाम जप सेवा..तारक मंत्र म्हणणे हाच तर उपाय आहे..चला तर मग स्वामीं नाम घेऊया…!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...