हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय बनव…समर्था ही समज दिल्या बद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!
- www.chetnakeswar.com