श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता… बुवांनी किर्तनाचा पुर्वार्ध सांगितला किर्तनाचा उत्तरार्ध सांगताना त्यांना अडचण येत होती … श्री गजानन महाराजांनी किर्तनाचा उरलेला भाग सांगितला त्यांचे कीर्तन ऐकून सगळे तृप्त झाले तेव्हा श्री गोविंद बुवा तेथील उपस्थित लोकांना म्हणाले कि श्री महाराजांना येथे येण्याची विनंती करा तेव्हा बंकटलाल आणि बाकीचे लोक श्री महाराजांच्या जवळ जातात व त्याना येण्याची विनंती करतात… परंतु श्री महाराज येत नाहीत… तेव्हा श्री गोविंद बुवा स्वतः श्री महाराजांच्या जवळ जातात आणि त्यांना मंदिरात येण्याची विनंती करतात… आपण स्वतः शिव स्वरूप आहात… कृपया आपण मंदिरात चलावे… तुमच्या शिवाय मंदिर सुने सुने आहे… माझ्या पूर्व जन्माचे काही तरी पुण्य कर्म असावे त्यामुळेच मला तुमचे दर्शन झाले… आणि तुमच्या मुखातून कीर्तनाचा उत्तरार्ध ऐकण्यास मिळाला… तेव्हा श्री महाराज त्यांच्याकडे पाहून बोलतात… लोकांना सांगतात ईश्वर सर्वत्र आहे… आत बाहेर असे काहीच नाही… आणि स्वतः त्या कीर्तन कथेच्या विरुद्ध वर्तन करता… लोकांना एक गोष्ट सांगता व स्वतः त्याच्या नुसार आचरण करत नाही… इतरांसारखे व्यवहारिक कीर्तनकार बनू नका … जा कीर्तन सेवा रुजू करा… मी इथे बसून कीर्तन ऐकतो… श्री गोविंद बुवा व्यास पीठावर आले आणि त्यांनी सर्वांना सांगितले कि आपण सर्व खूप नशीबवान आहोत… आपल्या गावात प्रत्यक्ष परब्रह्म आले आहेत… त्याची सेवा करा… आपल्या सर्वांचे कल्याण होईल… सगळयांनी एका स्वरात श्री गजानन महाराजांचा जय जयकार केला .
बोला – श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो .

बोध – वरील लीलेतून  बोध समजण्याची समज आमहाला द्या… वरील लीलेत श्री गोविंद बुवांनी कीर्तन सुरु केले ते खूप मोठे कीर्तनकार होते… त्यानी पूर्वार्ध तर सांगितला परुंतु उत्तरार्ध सांगताना त्यांना काय सांगावे हे सुचले नाही त्या वेळी श्री गजानन महाराजांनी कीर्तनाचा उत्तरार्ध पूर्ण केला… असेच आपल्या जीवनात सुद्धा खूप वेळेस होत असते… आपण कोणत्या तरी अडचणीत असतो आणि आपण ईश्वराला प्रार्थना करतो… त्याच वेळी कुणीतरी येऊन आपली मदत करते… त्यांना ईश्वरानेच आपल्या मदती साठी पाठवले असते आणि आपण म्हणतो देवा सारखे धावून आलात आणि माझी मदत केलीत… परंतु काही दिवसांनी ते आपण विसरून जातो… श्री गोविंद बुवा श्री महाराजांना म्हणतात कि आपण शिव स्वरूप आहात.. कृपया मंदिरात चला… तेव्हा श्री महाराज त्यांना बोलतात कि तुम्ही कीर्तनात लोकांना सांगता… कि ईश्वर सर्वत्र आहे आणि आपणच हि गोष्ट विसरलात.. आपण व्यवहारिक बनू नका… इथे श्री महाराज आपल्याला सांगतात कि मी सर्वत्र आहे… कोणत्याही ऐका ठिकाणी गेलात तरच मी भेटले असे नाही.. इथे श्री महाराज हा सुद्धा आपणस बोध देतात कि चांगल्या गोष्टी फक्त लोकांना सांगण्यासाठी नसतात तर प्रथम आपण त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे… त्यावर आपण अधिक चिंतन मनन केले तर त्याचा जास्त खोलवर बोध श्री महाराज आपणस देतील… चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूयात – श्री गजानन महाराज… तुम्ही आमच्या प्रत्येक प्रार्थनेची पूर्तता करतात… जेव्हा तुम्ही आमच्या इच्छे ची पूर्ती करता त्यावेळी आमची श्रद्धा भाव उच्चतम असतो… परंतु काही दिवसांनी ती परत कमी होते… जसे श्री गोविंद बुवा यांना समज दिलीत… तशीच समज आमहाला द्या… आमच्या मध्ये अध्यात्मिकते मध्ये जो व्यवहारिकपणा आहे ती दूर करा आणि आम्हाला चांगली समज द्या…जेणेकरून आपली प्रामाणिक भक्ती आमहाला समजेल… धन्यवाद महाराज… कोटी कोटी धन्यवाद !!


Share
और पढिये !!

श्री सत्यनारायण पूजा- सच्ची समझ के साथ

https://youtu.be/GPtqvv9Kj4U श्री सत्यनारायण पूजा - सच्ची समझ के साथ श्री सत्यनारायण पूजा हम लोग करते है लेकिन सचमे सत्यनारायण पूजा यानी क्या… इसमें सचमे क्या करते है… सच्ची सत्यनारायण पूजा कैसे करे… उसका फल हमें कैसे प्राप्त हो सकता है? ऐसे अनेक सवाल हमारे मन में...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति

नामस्मरण भक्ति - नवविधा भक्ति इस भक्ति के बारे में समर्थ श्री रामदास स्वामी श्री दासबोध में कहते है - " स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नवविधा भक्ति...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6

सभी लोग अब श्री गोविंद बुवा जी का कीर्तन सुनने के लिए  आये थे... श्री गजानन महाराज भी नीम  के पेड़ के पास बैठकर कीर्तन सुन रहे थे... श्री गोविन्द बुवा जी ने कीर्तन के लिए श्रीमद भागवत के एकादश स्कंध  का हंस गीता का श्लोक कीर्तन सेवा के लिए  लिया था... बुवा ने कीर्तन...

डॉक्टर – विट्ठल व्यंकटेश कामत – इडली से लेकर ऑर्चिड तक

डॉक्टर - विट्ठल व्यंकटेश कामत - इडली से लेकर ऑर्चिड  तक नमस्कार आज हम डॉक्टर - विट्ठल व्यंकटेश कामत  जी की कहानी से प्रेरणा लेने वाले है।  विट्ठल  कामत ये नाम आपने सभी सुना होगा या उनके होटल में खाना भी खाया होगा ।  आज जगत में सबसे बड़े होटल है इनके | सचमे में क्या ये...

स्टीव्ह जॉब्स – ऍपल Steve Jobs

आज हम देखने वाले है स्टीव्ह जॉब्स इनका चरित्र.... वैसे तो उनके बारे सभी जानते है फिर भी यहाँ हम उनका परिचय के माध्यम से प्रेरणा लेने का प्रयास करने वाले है... ऍपल बोले तो  स्टीव्ह जॉब्स यह सभी को मालूम है... लेकिन क्या आज हम जो इतनी बड़ी कंपनी देख रहे है वो क्या एक दिन...

जिस पर ध्यान देंगे वही मिलेगा

जिस पर ध्यान देंगे वही मिलेगा   आज हम एक ऐसी कहानी सुनेंगे जो हमें हमारे जीवन का लक्ष  कैसा हो यह बताएगी ! चलो तो आज सुनते है महाभारत की कहानी ! गुरु द्रोणाचार्य जी के पास अर्जुन और उनके भाई और बहोत से विद्यार्थी धनुर्विद्या सिख रहे थे ! उनकी शिक्षा  शुरू थी एक दिन ...

भगवान का अभिषेक

भगवान का अभिषेक हम सभी लोग अनेक देवी- देवतावों का हम अभिषेक करते है | कोई भी कर्म हम जब करते है उसके बारे में पूरी जानकारी होंगी तो उसे करने में हमें ज्यादा आनंद , लाभ , फल  भी प्राप्त होगा |  इसलिए आज हम सब के दिल का जो विषय है उसके बारे में हम जानकारी प्राप्त करने...

हम और हमारा भविष्य-

हम और हमारा भविष्य-   आज हम इस बात पर मनन करने वाले है कि हम और हमारा भविष्य...हम सब के नजदीकी विषय है..सच में हम सब हमारे भविष्य के बारे हमेशा सजग रहते है...इसलिए हम इसके ऊपर विस्तार से चर्चा करने का प्रयास करने वाले है..सर्वप्रथम यहाँ हम एक चीज बताते है की हम...

आत्महत्या

आत्महत्या आत्महत्या करना पाप है या पुण्य है यह तो बहोत जटिल विषय है..लेकिन यहाँ हम इस बात में न अटकते हुवे...हमें यहाँ यह प्रयास करना है कि जब किसी के मन में यह विचार आये तो तुरंत वो दिल से सोचे न कि मन से सोचे..हम तो बहोत आसानी से कह देते है कि उसने आत्महत्या नहीं...

परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज

परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज विश्व  के चालक- मालक-पालक भगवान् श्री स्वामी समर्थ महाराज का चरित्र तो अथांग सागर जैसा है वह किसी एक लेख में या पोस्ट में समा  नहीं सकता ये तो सभी स्वामी भक्त जानते ही है ! यहाँ हम आपको एक ऐसी वेबसाइट के बारे में जानकारी देने वाले है...