नवरात्र व आपली प्रगती

Oct 7, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी…आपण अनेक सण- वार साजरे करतो… करत आहोत… आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण  आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे… आपण दरवर्षी नवरात्र साजरी करतो.. उपवास करतो…अनेक गोष्टी करतो पण आपल्या प्रगती साठी या कालावधी मध्ये काय करतो… आपण म्हणाल आम्ही जे काही करतो ते आमच्या प्रगती साठीच तर करतो…खरं  तर नवरात्र म्हणजे शक्ती च्या जागृती चा उत्सव… प्रत्येक आई ला वाटते आपले मुलं खूप मोठे व्हावे… पण मग त्यासाठी आपण सुद्धा कष्ट करणे आवश्यक आहे कि  नाही… खरं तर नवरात्र उत्सव म्हणजे आध्यत्मिक उन्नतीचे पर्व..पण मग आपली अध्यात्मिक प्रगती कशी होईल… केवळ उपवास करून… तीर्थ यात्रा करून होईल का … खरतर नवरात्र म्हणजे आपल्या घरीच राहून साधना करण्याचे पर्व..या कालावधी मध्ये जपानुष्ठान साठी सर्वोत्तम असतो… आपण या काळात आपल्या ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याची अशी जप संख्या करण्याचे अनुष्ठान करावे… जसे देवीचा कोणताही मंत्राचे आपण या ९ दिवसात… २१, ५१ किंवा १ लाख जपाचे अनुष्ठान करू शकता का…यातून आपली अध्यात्मिक प्रगती तर होईलच पण त्याच बरोबर आपले चित्त स्थिर होण्यास मदत  होईल..आणि हीच खरोखर देवी भगवतीची सेवा असेल… चला तर मग आपल्या कडे जे काही दिवस आहेत त्यात अधिकाधिक आपल्यावर काम करू या… चला तर मग सेवेस सुरुवात करूयात… पुढील भागात या विषयावर अजून सविस्तर चर्चा करूया… आपले चॅनेल सुब्स्क्रिब करा इतरांनाही सांगा… धन्यवाद.. कोटी कोटी धन्यवाद

प्रार्थना – हे देवी भगवती… हा नवरात्र उत्सव आमच्या जीवन बदुलन टाकणारे होऊ दे… आम्हाला आमच्या स्वतः वर काम करण्याची प्रेरणा तू उत्सवाला निमित्त करून आम्हाला दिलीस हि तुझी कृपाच आहे… हे आई तुला भूषणावह होईल अशी कर्म रुपी सेवा आमच्या कडून करून घे… धन्यवाद आई… धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद! www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...